युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीच्या संधी
युनियन बँक ऑफ इंडिया
एकूण रिक्त जागा : 606
मुख्य व्यवस्थापक-आयटी
शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech.
एकूण जागा : 05
वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी
शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech.
एकूण जागा : 42
वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in
व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदवीधर
एकूण जागा : 447
वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in
सहायक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : B.E./B. टेक. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
एकूण जागा : 108
वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in
पंजाब नॅशनल बँक
ऑफिसर-क्रेडिट JMGS I
शैक्षणिक पात्रता : CA/CMA (ICWA)
एकूण जागा : 1000
वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in
मॅनेजर-फॉरेक्स MMGS II
शैक्षणिक पात्रता : MBA किंवा मॅनेजमेंट डिप्लोमा
एकूण जागा : 15
वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II
एकूण जागा : 05
वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech
एकूण जागा : 05
वयोमर्यादा : 28 ते 38 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in
वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS/BAMS, अनुभव
एकूण जागा : 67
वयाची अट: 70 वर्षांपर्यंत
ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट – kdmc.gov.in
बहुउद्देशीय कर्मचारी
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
एकूण जागा : 75
वयाची अट : 18 ते 38 वर्षांपर्यंत
ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.thane
अधिकृत वेबसाईट – kdmc.gov.in
भारतीय तटरक्षक दल
पदाचे नाव: नाविक (जनरल ड्युटी-GD)
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
एकूण जागा : 260
वयाची अट : 18 ते 22 वर्ष
