केंद्र सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयात कन्सल्टंट (सल्लागार) पदासाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.या भरती प्रक्रियेसंदर्भात मंत्रालयाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या पदाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा कालावधीसाठी अल्पमुदतीच्या करारावर आधारित असेल. हा करार जास्तीत जास्त सहा टर्मपर्यंत (प्रत्येकी सहा महिने) किंवा नियमित/ प्रतिनियुक्ती होईपर्यंत किंवा ६५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
RELATED ARTICLES
