(Malegaon Municipal Corporation )
1 : फायरमन
पात्रता : उमेदवार हा 10 वी पास तसेच , महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण.
पद सख्या: 50
वय : 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण : मालेगाव
मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मालेगाव.
मुलाखतीची दिनांक- : 22 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन अर्ज व अधिक महिती साठी www.malegaoncorporation.org या सखेश स्थळ भेट द्या.
