महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ग्रुप बी पदांची भरती केली जाणार आहे. या अंतर्गत नॉन गॅझेट रिक्त पदे भरली जातील. याची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.महाराष्ट्रातील मराठी तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ग्रुप बी पदांवर बंपर भरती सुरु आहे. याअंतर्गत एकूण ८०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
राज्यात सरकारी नोकर भरती
RELATED ARTICLES
