राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती, इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लि आणि मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तर राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती येथील भरतीसाठी इच्छूक उदेवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचे आहेत. मधील भरतीसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या भरतीबाबत संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवरांनी अर्ज करायचे आहेत.
राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती आणि इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती
RELATED ARTICLES
