पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगात काम करण्याची सुवर्णसंधी
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, चलन नोट मुद्रणालय, नाशिक, पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि फिटर
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – 82
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षापर्यंत
अधिकृत संकेतस्थळ : ucil.gov.in
इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – 82
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : ucil.gov.in
वेल्डर (G & E)
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – 40
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : ucil.gov.in
