१२ वीनंतर विविध क्षेत्रांतील तरुण पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तयारी करतात. ही भरती वाटते तितकी सोप्पी नसते, कारण १० हजार रिक्त पदांसाठी एकाच वेळी लाखो उमेदवार मैदानात उतरतात. यामुळे पोलीस कॉन्स्टेबल भरतीचे नेमके निकष काय असतात जाणून घेऊ. अनेक तरुणांना १२ वीनंतर पोलीस कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न असते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. अनेक तरुणांना पोलीस खात्यात नोकरी करायची इच्छा असते, पण त्यांना योग्य माहिती, मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे अनेकांचे स्वप्न अपूर्णच राहते. यामुळे पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी कशी तयारी करायची, त्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वय किती असायला हवे याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊ
पोलीस कॉन्स्टेबल भरती
RELATED ARTICLES
