Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत १०० पदांची भरती

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत १०० पदांची भरती

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत १०० पदांची भरती

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. उमेदवार १२ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतो, पण रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

रिक्त पदांची संख्या :   १००

पदाचे नाव :

प्रशासकीय अधिकारी [Administrative Officers (Scale-I)]

शैक्षणिक पात्रता :

६०% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/ CA/ ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech (Information Technology / Computer Science/ Electronics & Communication/ Automobile / Mechanical / Electrical/ Civil/ Chemical /Power/ Industrial/ Instrumentation), किंवा MCA किंवा M.B.B.S/BDS किंवा ६०% गुणांसह LLB.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर २०२३ रोजी २१ ते ३० वर्षे
एससी/ एसटी – ०५ वर्षे सूट,
ओबीसी – ०३ वर्षे सूट,

अर्ज शुल्क

OPEN/EWS/OBC – १००० रुपये
SC/ST/PWD – २५० रुपये

नोकरीचे ठिकाणं

संपूर्ण भारत

वेतनमान

५०,९२५ रुपये ते ९६,७६५ रुपये

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन परीक्षा :- मे/जून २०२४

अर्ज भरावयाचा अंतिम दिनांक :- १२ एप्रिल २०२४

अर्ज सुरुवात दिनांक :- २१ मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट
https://orientalinsurance.org.in/

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/toiclaojan24/

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments