Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीमुंबई उच्च न्यायालात ‘या’ पदांसाठी भरती सुरु

मुंबई उच्च न्यायालात ‘या’ पदांसाठी भरती सुरु

मुंबई उच्च न्यायालात ‘या’ पदांसाठी भरती सुरु

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयांतर्गत जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी त्यांचे अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२३ ही आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ संबंधित अधिकची माहिती जाणून घेऊ या.

पदाचे नाव – जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश

एकूण पदसंख्या – ५

शैक्षणिक पात्रता – मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ साठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून या संबंधित सविस्तर माहितीसाठी कृपया भरतीची मुळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई, ४०० ०३२

ई-मेल पत्ता – rgrp-bhc@bhc.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments