Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीमहाराष्ट्र कारागृह विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र कारागृह विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र कारागृह विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही नोकर भरती सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रकियेसाठी पात्र उमेदवारांचे निकष काय, कोणत्या पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे, याची माहिती जाणून घ्या.

 लिपिक

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा – 125

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट – mahaprisons.gov.in

 मिश्रक

शैक्षणिक पात्रता: B.Pharm/D.Pharm

एकूण जागा – 27

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट – mahaprisons.gov.in

 वरिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा – 31

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट – mahaprisons.gov.in

शिक्षक

शैक्षणिक पात्रता: 10वी/12 वी उत्तीर्ण, D.Ed

एकूण जागा – 12

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट – mahaprisons.gov.in

 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, पुणे

पदाचे – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS

एकूण जागा – 120

वयाची अट : 70 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024

pmc.gov.in

स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

एकूण जागा – 124

वयाची अट : 65 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024

pmc.gov.in

बहुउद्देशीय आरोग्य सेवक

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स

एकूण जागा – 120

वयाची अट : 65 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16  जानेवारी 2024

pmc.gov.in

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,धुळे

 प्रयोगशाळा परिचर

शैक्षणिक पात्रता: 7 वी उत्तीर्ण

एकूण जागा 07

वयाची अट: 18  ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024

sbhgmcdhule.org

 सफाईगार

शैक्षणिक पात्रता: सातवी उत्तीर्ण

एकूण जागा : 26

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024

sbhgmcdhule.org

 कक्षसेवक

शैक्षणिक पात्रता: सातवी उत्तीर्ण

एकूण जागा – 31

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024

sbhgmcdhule.org

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments