इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्समध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. २० फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२३ आहे. शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.
या वेबसाइटवरून फॉर्म भरा..
इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सच्या कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी तुम्हाला च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल ज्याचा पत्ता
