कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरु
नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचववण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करु शकाल हे सविस्तर जाणून घेऊया.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
एकूण जागा – 26
वयाची अट: 21 ते 28 वर्षे
railtelindia.com
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)
शैक्षणिक पात्रता: MBA (मार्केटिंग)
एकूण जागा – 15
वयाची अट: 21 ते 30 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2023
railtelindia.com
असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)
शैक्षणिक पात्रता: MBA (फायनान्स)
एकूण जागा – 06
वयाची अट: 21 ते 28 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 नोव्हेंबर 2023
railtelindia.com
असिस्टंट मॅनेजर (HR) 07
शैक्षणिक पात्रता: MBA (HR)
एकूण जागा – 07
वयाची अट: 21 ते 28 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2023
