Wednesday, January 14, 2026
HomeAll India Government Jobsबँकेत 8612 रिक्त पदांवर नोकरीची संधी

बँकेत 8612 रिक्त पदांवर नोकरीची संधी

बँकेत 8612 रिक्त पदांवर नोकरीची संधी

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 8612 जागांवर भरती

तुम्ही  बँकेत नोकरीसाठी  संधीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेत 8612 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार  ibps.in या मुख्य संकेतस्थळावर अर्ज दाखल करु शकतात.

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 8612 जागांवर भरती

आयबीपीएस ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भरती संस्था आहे. या IBPS संस्थेद्वारे राष्ट्रीय बँकामधील भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. IBPS भरती अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक: 21 जून, 2023

पूर्व परीक्षेची तारीख : 17 जुलै ते 22 जुलै 2023

रिक्त पदांचा तपशील

या भरती अंतर्गत 8612 पदांवरा भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ऑफीस असिस्टंट तसेच I, II आणि III श्रेणीतील विविध पदांवर भरती करण्यात येईल.

पात्रता-

  • ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल I : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
  • ऑफिसर स्केल II, जनरल बँकिंग ऑफिसर, ऑफिसर स्केल III : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी

फिसIBPS भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 850 रुपये अर्ज फिस भरावे लागेल. आरक्षित वर्गातील उमेदवाराला फिस सूट देण्यात आली असून त्यांना केवळ 175 रुपये फिस भरावं लागेल..

  • ऑफिसर स्केल II स्पेशलिस्ट व्यवस्थापकीय अधिकारी : वेगवेगळ्या स्पेशलायझेशनसाठीची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.

वय- या भरती अंतर्गत विविध पदासाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना वाचा.

कशी असेल निवड पद्धत ?

या भरतीसाठी निवड पद्धत  प्रवेशस परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या प्रकारे करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराने अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर तपशील पाहावा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments