DRDO ADAमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअरच्या ५३ पदांवर होणार भरती, जाणून घ्या शेवटची तारीख
या DRDO भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात
DRDO ADA recruitment 2023: DRDO च्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) ने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनिअर रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या DRDO भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.ada.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
