Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीधनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत

मुंबई / मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.सदर अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालय, ४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर, (पूर्व) येथे १५ मार्च २०२३ पर्यंत करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments