Wednesday, January 14, 2026
HomeBank Jobsभारतीय स्टेट बँकेत २८ पदांसाठी होणार भरती

भारतीय स्टेट बँकेत २८ पदांसाठी होणार भरती

भारतीय स्टेट बँक स्पेशालिस्ट कॅडर  पदांवर भरती २०२३चे अधिसुचना जाहीर केली आहे. बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या इच्छूक आणि पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छूक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन आवेदन प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे.

एसबीआय एससीओ भरती २०२३ अधिसुचनेनुसार, या भरती मोहिमेंतर्गत एकूण २८ रिक्त पदांची भरती केली जाईल. योग्य उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटद्वारे २१ जून २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

व्हाईस प्रेसिडेंट (ट्रान्सफॉर्मेशन): १ पद
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह – प्रोग्राम मॅनेजर: ४ पद
सिनियर स्पेशलएक्झिक्युटिव्ह – गुणवत्ता आणि प्रशिक्षण (इनबाउंड आणि आउटबाउंड): १ पद
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह – कमांड सेंटर: ३ पद
सीनियर वाइस प्रेसिडेंट आणि हेड (मार्केटिंग): १ पद
असिस्टेंट जनरल मॅनेजर (मार्केटिंग) / चीफ मॅनेजर (मार्केटिंग): १८ पद
एकूण पद – २८

कोण करु शकते अर्ज?

मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असावा. संबधित विषयामध्ये एमबीए,पीजीडीएमसह बीई किंवा बी टेक किंवा सीए केलेल असावे. याशिवाय अनुभव देखील महत्त्वाचा आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगळी असून त्याची सविस्तर माहिती तुम्ही अधिसुचनेत वाचू शकता.

निवड प्रक्रिया

नियमित पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड शॉर्ट लिस्टिंग आणि मुलाखतआणि कॉन्टॅक्टच्या पदांवर मुलाखत आणि सीटीसीबाबत झालेल्या संवादाच्या आधारावर होईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments