देशामध्ये कित्येक तरुण भारतीय सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न पाहतात, कोणाला सैनिक व्हायचे असते तर कोणाला अधिकारी. तुम्हीदेखील जर भारतीय सैन्यामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. भारतीय सैन्यदलामध्ये पन्नासाव्या टेक्निकल एन्ट्री स्कीमच्या आधारे ( १०+२) लेफ्टनंट पदाकरिता ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात.
भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी
RELATED ARTICLES
