Wednesday, January 14, 2026
HomeBank Jobsबँकेत नोकरी

बँकेत नोकरी

आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर या पदाच्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदावर अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे.

या भरती प्रक्रियेंतर्गत बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरच्या एकूण १३६ पदांवर भरती होईल ज्यामध्ये मॅनेजरच्या ८४ पदावर असिस्टंट, जनरल मॅनेजरच्या ४६ पद आणि डेप्युटी जनरल मॅनेजर ०६ पदांसाठी ही भरती होणार आहे.

अर्ज शुल्क किती भरावे लागेल ?

या भरती मोहिमेंतर्गत अर्ज करण्यासाठी जनरल, इडब्ल्यूएसस आणि ओबीसी कॅटगरीच्या उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागले. तसेच एससी, एसटी कॅटेगरीमध्ये उमेदवारांना अर्ज शुल्क २०० रुपये भरावे लागेल. अर्ज शुल्क भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगचा वापर करू शकता. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात : ०६-०६- २०२३
अर्ज नोंदणी बंद : २०-०६-२०२३
अर्ज संपादित करण्याची अंतिम तारीख : २०-०६-२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५-०७-२०२३
ऑनलाइन शुल्क: ०६-०६-२०२३ ते २०-०६-२०२३

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments