Wednesday, January 14, 2026
HomeEngineering Jobsअसिस्टंट इंजिनिअरसह पदांसाठी होणार भरती

असिस्टंट इंजिनिअरसह पदांसाठी होणार भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने( युपीएससी) असिस्टंट इंजिनिअरसह इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवार युपीएससीच्या या अधिकृत वेबलाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात. ही मोहीम २० पदांच्या भरतीसाठी आयोजिक करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.

रिक्त जागा तपशील

  • सायंटिस्ट बी(इलेक्ट्रिकल) : १ पदे
  • असिस्टंट इंजिनिअर: ९ पदे
  • स्पेशलिस्ट ग्रेड III: ६ पदे
  • ज्युनिअर शीप सर्व्हे-कम असिस्टंट डायरेक्टर जनरल – १ पद
  • ज्युनिअर रिसर्च ऑफिसर : ३ पदे

    पात्रता निकष

    ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.|

    अर्ज शुल्क

    उमेदवारांना २००/- रुपये शुल्क भरावे लागेल. एकतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोखीने पैसे पाठवून किंवा कोणताही व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड/यूपीआय वापरून पेमेंट किंवा कोणत्याही बँकेचे नेट बँकिंग वापरून अर्ज शुल्क भरू शकता. शुल्क भरण्यापासून अनुसूचित जाती/जमाती/महिला उमेदवारांना सुट देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments