Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीसरकारी नोकरी मिळण्यासाठी येथे अर्ज करा

सरकारी नोकरी मिळण्यासाठी येथे अर्ज करा

सरकारी नोकरी मिळण्यासाठी येथे अर्ज करा

नोकरीच्या संधीच्या  शोधात आहेत. मात्र अनेक वेळा पात्रता , शिक्षण  असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते.  नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यासाठी काय पात्रता आहे आणि अर्ज कुठे, कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे वाचा.

मुख्य लिपिक

शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन

एकूण जागा – 06

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mscepune.in

वरिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता : टंकलेखन पदाचा अनुभव, एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण

एकूण जागा – 14

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mscepune.in

निम्नश्रेणी लघुलेखक

शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन

एकूण जागा – 03

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mscepune.in

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस (Security Printing Press)

एकूण रिक्त जागा : 97

सुपरवाइजर (TO-Printing)

शैक्षणिक पात्रता : टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc

एकूण जागा – 02

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com

सुपरवाइजर (Tech-Control)

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा B.Tech/B.E/BSc

एकूण जागा – 05

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com

ज्युनियर ऑफिस असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : NCVT/SCVT ITI (Fitter)

एकूण जागा – 12

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com

ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)

शैक्षणिक पात्रता : NCVT/SCVT ITI (Welder)

एकूण जागा – 68

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com

सीमा सुरक्षा दल (Border Security Force)

हेड कॉन्स्टेबल (Works)

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

एकूण जागा – 13

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in

कॉन्स्टेबल (Generator Operator)

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा – 13

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

कॉन्स्टेबल (Lineman)

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा – 09

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in

असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector)

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा

एकूण जागा : 11

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर

सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधारक

एकूण जागा – 01

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट –shrituljabhavani.org

जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता : B.S.W. किंवा B.B.A.

एकूण जागा – 02

वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट –shrituljabhavani.org

लिपिक-टंकलेखक

शैक्षणिक पात्रता : पदवीधारक

एकूण जागा – 10

वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट –shrituljabhavani.org

शिपाई

शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

एकूण जागा – 10

वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट – shrituljabhavani.org

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments