भारतीय रेल्वे, महाराष्ट्र पोलीस आणि SRPF मध्ये भरती
भारतीय रेल्वे, महाराष्ट्र पोलीस, भारतीय विमान प्राधिकरण यासह अनेक सरकारी संस्थांमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. संबंधित भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसंबंधित पात्रता आणि निकष काय आहेत, ते सविस्तर वाचा.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024
पोलीस शिपाई आणि पोलीस बॅन्डस्मन
शैक्षणिक पात्रता : अनुक्रमे इयत्ता 12 वी आणि 10 वी उत्तीर्ण
एकूण जागा – 9373
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : policerecruitment2024
पोलीस शिपाई-वाहन चालक
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण
एकूण जागा : 1576
वयोमर्यादा : 19 ते 28 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : policerecruitment2024
एसआरपीएफ पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
एकूण जागा : 3441
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : policerecruitment2024
कारागृह शिपाई
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
एकूण जागा : 1800
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : policerecruitment2024
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Advertisement.aspx
भारतीय विमानतळ प्राधिकरण
AAI Recruitment 2024 : एकूण पदे : 490
ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) : Junior Executive Architecture
शैक्षणिक पात्रता : आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा : 03
वयाची अट : 27 वर्षांपर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट : aai.aero
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (Civil)
एकूण जागा : 90
वयाची अट : 27 वर्षांपर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट : aai.aero
ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (Electrical)
एकूण जागा : 106
वयाची अट : 27 वर्षांपर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट : aai.aero
ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications)
एकूण जागा : 278
वयाची अट : 27 वर्षांपर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट : aai.aero
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (IT)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (Computer Science/ Engineering)
एकूण जागा : 13
वयाची अट : 27 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट : aai.aero
भारतीय रेल्वे
एकूण पदे – 9144
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल : Technician Grade I Signal
एकूण जागा : 1092
शैक्षणिक पात्रता : B.Sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : 18 ते 36 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट – indianrailways.gov.in
टेक्निशियन ग्रेड III
एकूण जागा : 8052
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
वयाची अट : 18 ते 33 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट : indianrailways.gov.in
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.
पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा आणि ITI
एकूण रिक्त जागा : 5347
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ mahadiscom.in
https://drive.google.com/file/d/1wftR86g6zTAAEmyE-BImUxv3VMITO497/view
https://drive.google.com/file/d/1M6tmDTtwJ9XCC4wqaYcqi_N9CLSA6WOu/view
रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लि.
अभियंता (Engineer)
शैक्षणीक पात्रता : B.E. / B.Tech./ B.Sc.(Engg.)
एकूण जागा- 19
वयोमर्यादा : 30 ते 35 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : rfcl.co.in
वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Senior Chemist)
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (रसायनशास्त्र)
एकूण जागा : 02
वयोमर्यादा : 30 ते 35 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : rfcl.co.in
लेखाधिकारी
शैक्षणीक पात्रता : CA किंवा CMA
एकूण जागा- 05
वयोमर्यादा : 30 ते 35 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : rfcl.co.in
वैद्यकीय अधिकारी
शैक्षणीक पात्रता : MBBS
एकूण जागा- 01
वयोमर्यादा : निर्दिष्ट नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : rfcl.co.in