Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटमध्ये भरती प्रक्रिया सुरु

 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटमध्ये भरती प्रक्रिया सुरु

 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटमध्ये भरती प्रक्रिया सुरु

सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेट, प्रगत संगणन विकास केंद्र विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

शैक्षणिक पात्रता :  बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी

एकूण जागा – 02

वयोमर्यादा- नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : nmu.ac.in

आकृती समन्वयक 

शैक्षणिक पात्रता : समाजकार्यमध्ये पदव्युत्तर पदवी

एकूण जागा – 01

वयोमर्यादा- नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : nmu.ac.in

तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.

एकूण जागा – 02

वयोमर्यादा- नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : nmu.ac.in

प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. संगणक विज्ञान / एम.सी.ए.

एकूण जागा – 01

वयोमर्यादा- नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : nmu.ac.in

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि

एकूण रिक्त जागा – 55

प्रशिक्षणार्थी अभियंता-I

शैक्षणीक पात्रता :  अभियांत्रिकी पदवी

एकूण जागा – 33

वयोमर्यादा : 28 ते 32 वर्षे

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 14 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in 

प्रकल्प अभियंता-I 

शैक्षणीक पात्रता : अभियांत्रिकी पदवी

एकूण जागा – 22

वयोमर्यादा : 28 ते 32 वर्षे

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 14 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in

प्रगत संगणन विकास केंद्र

प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता :  BE/B-Tech

एकूण जागा – 45

वयोमर्यादा : 30 ते 50 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : careers.cdac.in

प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता :  BE/B-Tech

एकूण जागा – 75

वयोमर्यादा : 30 ते 50 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : careers.cdac.in

प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर) /फील्ड फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर) 75

शैक्षणिक पात्रता : BE/B-Tech किंवा ME/M.Tech

एकूण जागा – 75

वयोमर्यादा : 30 ते 50 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024ी

अधिकृत संकेतस्थळ : careers.cdac.in

सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/ (P&O) ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : BE/B-Tech किंवा ME/M.Tech

एकूण जागा – 100

वयोमर्यादा : 30 ते 50 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : careers.cdac.in

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments