कृषी विज्ञान केंद्र आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती
सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड,कृषि विज्ञान केंद्रात विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल हे सविस्तर जाणून घेऊयात.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली
Total: 107 जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC
शैक्षणिक पात्रता: MBBS/BAMS
वयाची अट: 70 वर्षांपर्यंत
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
स्टाफ नर्स UHWC
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण आणि GNM
एकूण जागा – 34
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी
शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान) आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
एकूण जागा – 26
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, RCH कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी,उत्तर शिवाजी नगर, सांगली जिल्हा परिषद, सांगली-416416
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in