Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीबँक, एअर इंडियासह विविध ठिकाणी नोकरीची संधी

बँक, एअर इंडियासह विविध ठिकाणी नोकरीची संधी

बँक, एअर इंडियासह विविध ठिकाणी नोकरीची संधी

विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.

अणु उर्जा विभाग (DPS DAE)

  • ज्युनियर पर्चेस असिस्टंट (JPA)
  • शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • एकूण जागा : 17
  • वयाची अट : 18 ते 27 वर्षे
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : dpsdae.gov.in

ज्युनियर स्टोअर कीपर (JSK)

  • शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • एकूण जागा : 45
  • वयाची अट : 18 ते 27 वर्षे
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : dpsdae.gov.in

एअर इंडिया एअर सर्विसेस लि.

1. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव

  • शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT
  • एकूण जागा : 138
  • वयाची अट : 28 वर्षापर्यंत
  • थेट मुलाखत : 18 ते 23 डिसेंबर 2023
  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : aiasl.in

2. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर

  • शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि HVM
  • एकूण जागा : 167
  • वयाची अट : 28 वर्षापर्यंत
  • थेट मुलाखत : 18 ते 23 डिसेंबर 2023
  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : aiasl.in

3. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव

  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर
  • एकूण जागा : 217
  • वयाची अट : 28 वर्षापर्यंत
  • थेट मुलाखत : 18 ते 23 डिसेंबर 2023
  • मुलाखतीचे ठिकाण : जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, गेट नं -5, अंधेरी (पू) – 400099.
  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : aiasl.in

युको बँक

  • एकूण रिक्त जागा : 142
  • स्पेशलिस्ट ऑफिसर
  • शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech./B.Sc./पदव्युत्तर पदवी
  • एकूण जागा : 127
  • वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे
  • ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023
  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : ucobank.com
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments