सरकारी नोकरीच्या शोधात आहात?
विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ठाणे महानगरपालिका, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेमध्ये मोठी भरती निघाली असून त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची माहिती खालीलप्रमाणे,
ठाणे महानगरपालिका
Total: 25 जागा
अधिव्याख्याता
शैक्षणिक पात्रता: MBBS, MD/MS/DNB
थेट मुलाखत: 22 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता: MBBS
एकूण जागा – 10
थेट मुलाखत: 22 डिसेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी,Thane
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
