भारतीय डाक विभागात काम करण्याची सुवर्णसंधी, सोलापूर महानगरपालिकेतही भरती
नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत सेवा मुख्य परीक्षा या संस्थांमध्ये विवध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल ते सविस्तर जाणून घेऊयात.
सोलापूर महानगरपालिका
रिक्त पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन)
शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदवी
एकूण जागा – 02
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : solapurcorporation.gov.in
आरोग्य निरीक्षक
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण आणि आरोग्य निरीक्षक डिप्लोमा
एकूण जागा – 10
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : solapurcorporation.gov.in
कनिष्ठ श्रेणी लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन
एकूण जागा – 70
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : solapurcorporation.gov.in
फायरमन
शैक्षणिक पात्रता :10 वी उत्तीर्ण, अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
एकूण जागा – 35
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : solapurcorporation.gov.in
भारतीय डाक विभाग
पोस्टल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता: पदवीधर , मुलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
एकूण जाहा – 598
वयाची अट: 18 ते 27 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023
indiapost.gov.in
सॉर्टिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता: पदवीधर , मुलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
एकूण जाहा – 143
वयाची अट: 18 ते 27 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023
indiapost.gov.in
पोस्टमन
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण , मुलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
एकूण जाहा – 585
वयाची अट: 18 ते 27 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023
indiapost.gov.in
मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय
टॅक्स असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान
एकूण जागा – 18
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : mumbaicustomszone1.gov.in
हवालदार
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
एकूण जागा – 11
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai- 400001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : mumbaicustomszone1.gov.in