महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
सध्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत सेवा मुख्य परीक्षा या संस्थांमध्ये विवध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये.
महाराष्ट्र जलसंपदा विभाग
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
एकूण जागा – 1528
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
अनुरेखक (गट-क)
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI
एकूण जागा – 284
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023
wrd.maharashtra.gov.in
कालवा निरीक्षक (गट-क)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन
एकूण जागा – 1189
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023
wrd.maharashtra.gov.in
मोजणीदार (गट-क)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
एकूण जागा – 758
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023
wrd.maharashtra.gov.in
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
शैक्षणिक पात्रता: मास्टर्स FG COC/MEO क्लास I
एकूण जागा – 17
वयाची अट: 45 वर्षांपर्यंत
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – shipindia.com
चीफ इंजिनिअर
एकूण जागा – 26
वयाची अट: 45 वर्षांपर्यंत
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: DGM (Shore Personnel-II) The Shipping Corporation Of India Ltd, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai, Pin Code: 400021
अधिकृत वेबसाईट – shipindia.com
महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत सेवा मुख्य परीक्षा
एकूण जागा – 495
वयाची अट: 19 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2023
mpsc.gov.in
महाराष्ट्र विद्युत सेवा
एकूण जागा – 15
वयाची अट: 19 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2023
mpsc.gov.in
