Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीबँकेत काम करण्याची सुवर्णसंधी

बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी

बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी

सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करु शकाल हे सविस्तर जाणून घेऊया.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कोपा (PASSA)

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

एकूण जागा – 100

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023

pcmcindia.gov.in
वीजतंत्री

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

एकूण जागा – 59

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023

pcmcindia.gov.in
तारतंत्री

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

एकूण जागा – 46

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023

pcmcindia.gov.in
रेफ & AC मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

एकूण जागा – 26

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023

pcmcindia.gov.in
डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP)

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

एकूण जागा – 16

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023

pcmcindia.gov.in

https://drive.google.com/file/d/1v7SrV0-_1KORsa-2tB17K70fFCw6ZeDf/view

प्रगत संगणक विकास केंद्र

प्रोजेक्ट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता: B.E/ B.Tech/MCA

एकूण जागा – 90

वयाची अट: 35 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – cdac.in
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता: B.E/ B.Tech

एकूण जागा – 25

वयाची अट: 40 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – cdac.in
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण जागा – 08

वयाची अट: 40 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – cdac.in

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments