Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीबँक ऑफ महाराष्ट्रासह भारतीय अन्न महामंडळात काम करण्याची सुवर्णसंधी

बँक ऑफ महाराष्ट्रासह भारतीय अन्न महामंडळात काम करण्याची सुवर्णसंधी

बँक ऑफ महाराष्ट्रासह भारतीय अन्न महामंडळात काम करण्याची सुवर्णसंधी

नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचववण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सध्या बँकांसह विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल हे सविस्तर जाणून घेऊया.

1) मिश्र धातू निगम लिमिटेड

ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण ,ITI + NAC

एकूण जागा – १३

वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in

2) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण ,ITI + NAC

एकूण जागा – ०६

वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in

3) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा – १०

वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in

https://drive.google.com/file/d/1-ZlpmjfjiSEW6vXULcXx4PmITKP2uwcR/view

4) इंडियन ऑइल

रिक्त पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – १०वी+ITI/ १२वी उत्तीर्ण/B.A./B.Sc/B.Com

एकूण जागा – १७२०

वयोमर्यादा : १८ ते २४ वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : iocl.com

5) टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा.

एकूण जागा – ६०

वयोमर्यादा : १८ ते २४ वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com
https://drive.google.com/file/d/1eoKJ6xdb386dIE6QsDCyJH16iQe0HimM/view

6) बँक ऑफ महाराष्ट्र

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

क्रेडिट ऑफिसर स्केल II

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा – ५०

वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : bankofmaharashtra.in

7) क्रेडिट ऑफिसर स्केल III

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा – ५०

वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : bankofmaharashtra.in

https://drive.google.com/file/d/1zv1o9kD-ehretM6UnnstZguLKdLuX4B7/view

8) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.

रिक्त पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण रिक्त जागा : १९

वयोमर्यादा : २२ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com

9) भारतीय अन्न महामंडळ

पदाचे नाव : सल्लागार

शैक्षणीक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

एकूण रिक्त जागा : ०१

वयाची अट : ६१ वर्षापर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Deputy General Manager(Estt-I), Food Corporation of India, 16-20, Barakhamba Lane, New Delhi-110001.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : fci.gov.in

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments