Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंडिता मालिनीताई राजूरकर यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंडिता मालिनीताई राजूरकर यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंडिता मालिनीताई राजूरकर यांना श्रद्धांजली

मुंबई / शास्त्रीय संगीतातील एक दैवी सूर निमाला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाल्हेर घराण्यातील ज्येष्ठ गायिका मालिनीताई राजूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘आपल्या स्वरांनी ग्वाल्हेर घराण्यातील गायन वैशिष्ट्ये जग आणि देशभरात पोहचवणाऱ्या मालिनीताईंची आगळी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीतातील एक दैवी सूर निमाला आहे. ज्येष्ठ गायिका पंडिता मालिनीताई राजूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments