पुणे महानगरपालिकेने प्राथमिक शिक्षक, शिपाई आणि इतर पदांसह ५८१ पदांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२३ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट – वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
प्राथमिक शिक्षक
प्रत्येक विषयात एकूण ५०% गुण आणि ५०% गुणांसह बी.एड. पदवी
अनुभव: मान्यताप्राप्त शाळेत किमान २ वर्षांचा शिकवण्याचा अनुभव.
वयोमर्यादा: ३५ वर्षे.
शिपाई
शैक्षणिक पात्रता : १०वी पास.
अनुभव: अनुभवाची आवश्यकता नाही.
वयोमर्यादा: ३० वर्षे.
ने प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक आणि ड्रायव्हर यासारख्या इतर पदांसाठी देखील रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची आवश्यकता भिन्न आहे.त्यासाठी अधिकृत अधिसूचना पाहावी.
रिक्त जागा तपशील
१. प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) २६० जागा
२. माध्यमिक शिक्षक ११० जागा
३. उच्च माध्यमिक आणि शिक्षक २१ जागा
४. अर्धवेळ शिक्षक – १३३ जागा
५. मुख्याध्यापक – १जागा
६. पर्यवेक्षक- १ जागा
७. माध्यमिक शिक्षक – ३५ जागा
८. माध्यमिक शिक्षक (प्राथमिक)- ५ जागा
९. कनिष्ठ लिपिक – २ जागा
१०. पूर्णवेळ ग्रंथपाल -१ जागा
११.प्रयोगशाळा सहाय्यक संगणक प्रयोगशाळा -१ जागा
१२.प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा – १ जागा
१३. शिपाई – १० जागा
