Wednesday, January 14, 2026
HomeBank Jobsरिझर्व्ह बँकेत २९१ पदांसाठी होणार भरती

रिझर्व्ह बँकेत २९१ पदांसाठी होणार भरती

रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी ऑफिसर भरतीची तयारी सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध विभागामध्ये ग्रेड बी लेव्हल करिता एकूण २९१ पदांवर अधिकाऱ्यांची भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. बँकेद्वारा मंगळवार ६ जून २०२३ ला जाहीर केलेल्या सुचनेनुसार उमेदवार आपला अर्ज १६ जून पर्यंत जमा करू शकतात. आरबीआयने ग्रेड बी ऑफिसर भरतीसाठी अधिसुचना २६ एप्रिलला जाहीर केली आहे आणि अर्जाची प्रक्रिया ९ मे रोजी सुरु केली आहे ज्याची शेवटची तारीख ९ जून होती. पण आता अंतिम मुदतीत एक आठवड्याची केली वाढ आहे.

कुठे आणि कसे करु शकतात आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज

अशा परिस्थितीमध्ये ज्या उमेदवारांना पूर्व नियोजित शेवटीची तारीख ९ जून पर्यं आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज करू शकत नव्हते. नवीन घोषणनेनुसार शेवटची तारीख तोपर्यंत आपला अर्ज जमा करु शकतात त्यासाठी उमेदवारांना बँकेच्या वेबसाइटवर rbi.org.inला भेट देऊ शकतात आमि पुन्हा करिअर सेक्शनमध्ये जावे लागेल. येथे अॅक्टिव्ह लिंक किंवा खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. आज पेजवर उमेदवारांना सुरुवातीला नोंदणी करा आणि नोंदणीकृत तपशीलने लॉग इन करा. उमेदवार आपला अर्ज जमा करु शकतात. या दरम्यान उमेदवारांना निर्धारित ८५० रुपये (जीएसटी ) अर्ज शुल्काचे भरावे लागेल आणि ऑनलाईनस्वरुपात हा अर्ज भरू शकतात. पण आरक्षित वर्गासाठी शुल्क १०० रुपये जीएसटी भरावा लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments