(१) ऑफिसर्स ग्रेड-बी डीआर जनरल – २२२ पदे. पात्रता : (दि. १ मे २०२३ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/ दिव्यांग – ५० टक्के गुण) किंवा पदव्युत्तर पदवी/ समतूल्य टेक्निकल पात्रता परीक्षा किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/ दिव्यांग – उमेदवारांना गुणांची अट नाही).
(२) ऑफिसर्स ग्रेड-बी डीआर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिसी रिसर्च ३८ पदे.
पात्रता/ (ए) इकॉनॉमिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा (बी) फिनान्स विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा वरील ए व बी परीक्षा सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण
(३) ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अॅण्ड इन्फॉरमेशन मॅनेजमेंट ३१ पदे.
