महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्यामार्फत दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी शनिवार ९ सप्टेंबर २०२३ रोजी औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर केंद्रांवर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२ ही परीक्षा घेण्यात येणार आहे
एमपीएससी’ची ११४ जागांसाठी जाहिरात
RELATED ARTICLES
