महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थांसमोर आता पुढचा मोठा प्रश्न आहे तो करिअरचा. दहावीनंतर कोणते करिअर निवडावे याची चिंता विद्यार्थांना सतावत असते. प्रत्येकाला जास्त पगाराची नोकरी हवी असते पण आपल्या आवडीनुसार विद्यार्थ्यांनी करिअरची निवड केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील करिअरच्या संधी शोधल्या पाहिजेत. दहावीनंतर बहूतेक विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य आणि कला यापैकी एक शाखा निवडतात आणि त्यानुसार करिअरसाठी पर्याय शोधतात. येथे आम्ही तज्ज्ञांनी सुचविलेले काही करिअरचे पर्याय दिले आहेत जे तुम्ही दहावीनंतर निवडू शकता.
दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे समजत नाहीये
RELATED ARTICLES
