Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडी१ लाखापर्यंत मिळणार पगार

१ लाखापर्यंत मिळणार पगार

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर विविध पदांवर भरती केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १ फेब्रुवारीला सुरु होणार असून ती २५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी अजिबात सोडू नका.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments