महाराष्ट्र टपाल विभागाने तब्बल १५ हजार पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीअंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या १५ हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची सध्या शॉर्ट नोटिफिकेशन आले असून भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. टपाल विभागाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.
तब्बल १५ हजार जागांसाठी मेगाभरती
RELATED ARTICLES
