पिंपरी चिंचवड /महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे पालिकेतील जवळपास २०३ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. या भरतीसाठी मुलाखत देण्याची तारीख १५ मे २०२३ ते १७ मे २०२३ पर्यंत आहे.
मुलाखतीद्वारे भरती सुरु
RELATED ARTICLES
