शासनाच्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. या भरतीसंबंधित सूचनापत्र काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहे. द्वारे केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. २ मे रोजी ऑनलाइन अर्ज करायच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या सरकारी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीशी निगडीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ५२ जागांसाठी नवीन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरु झाली असून ३१ मे हा ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर अर्ज केल्यास तो स्विकारला जाणार नाही. मध्ये पुढील जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये होतेय भरती
RELATED ARTICLES
