बॅंकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे बँक ऑफ बडोदाने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत आयटी विभागातील ४२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार २९ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या बाबतची माहिती जाणून घेऊया. बँक ऑफ बडोदा भरती २०२३ साठीची नोकरभरती आयटी विभागात करारपद्धतीनं केली जाणार असून याबाबतची माहिती बँकेनं अधिकृत सूचनेद्वारे दिली आहे.
इंजिनीअर्सना बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरी
RELATED ARTICLES
