Saturday, February 28, 2026
Homeचालू घडामोडीसीबीएसई बारावीचा निकाल या तारखेपर्यंत लागणार

सीबीएसई बारावीचा निकाल या तारखेपर्यंत लागणार

सीबीएसई बारावीचा निकाल ‘या’ तारखेपर्यंत लागणार

सीबीएसई बोर्डाने बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला सांगितला आहे. दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्री बोर्डाच्या निकालावर आधारित अंतिम निकाल तयार होईल.सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. दरम्यान, दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याबाबत उत्सुकता आहे.३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, असे परीक्षा नियंत्रक सत्यम भारद्वाज यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments