Wednesday, January 14, 2026
HomeAll India Government Jobsराज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा शपथविधी

राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा शपथविधी

राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा शपथविधी

मुंबई : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.विमानतळाकडे प्रस्थान करण्यापूर्वी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments