पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकत भरती
Pune District Urban Cooperative Bank Association
1: ट्रेनी लिपिक (फक्त महिला)
पात्रता : उमेदवार हा पदवीधर पास तसेच संगणक ज्ञान
पद सख्या: 50
वय : 22 ते 33 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक-17 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन अर्ज व अधिक महिती साठी www.punebankasso.com या सखेश स्थळ भेट द्या.
