Wednesday, January 14, 2026
Homeमेगा भरतीमहापारेषण पदांसाठी भरती 

महापारेषण पदांसाठी भरती 

महापारेषण पदांसाठी भरती

Mahapareshan

1 : इलेक्ट्रिशियन

पात्रता : उमेदवार हा 10 वी पास तसेच  NCTVT

पद सख्या: 87

वय : 18 ते 38 वर्ष

नोकरीचं ठिकाण : मुंबई, पालघर

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचे 2 पत्ते आहेत.

नवी मुंबईचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई- 400 708.

पालघरचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मुक्काम विद्यानगर, पोस्ट सरावली. तालुका पालघर, जिल्हा- पालघर- ४०१ ५०१.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक-22 फेब्रुवारी 2023

ऑनलाईन अर्ज व अधिक महिती साठी  www.mahatransco.in या सखेश स्थळ भेट द्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments