४४५ जागांसाठी भरती सुरु
पदवीधर आणि ITI उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! ONGC अंतर्गत ‘या’ पदांच्या ४४५ जागांसाठी भरती सुरु
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या काही जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून या भरती अंतर्गत एकून ४४५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज २१ सप्टेंबर २०२३ पासून सुरु झाले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
