Wednesday, January 14, 2026
HomeTeaching and Faculty Jobs२९० पदांसाठी भरती सुरु

२९० पदांसाठी भरती सुरु

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या २९० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करु शकतात, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२३ ही आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments