रिसर्च सेंटर इमरात डॉ. अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्सची प्रमुख प्रयोगशाळेकरिता ने एका वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिस उमेदवारांसाठी ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २० दिवसांची आहे. याबाबतची जाहिरात १० जून रोजी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाली होती. म्हणजेच अतिंम मुदत ३० जून २०२३ असणार आहे.
इच्छूक उमेदवार अधितकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवाराचे वय १ जून २०२३ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी नसावे.
एकूण जागा
१ ग्रॅज्युएट अप्रेंटिस – ३० जागा
२ टेक्निशिअन अप्रेंटिस -३० जागा
३ ट्रेड अप्रेंटिस – ९० जागा
शैक्षणिक पात्रता
१.ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी पात्र उमेदवार बीई किंवा बीटेक [ईसीई, ईईई, सीएसई, मेकॅनिकल, केमिकल शाखेतून] उतीर्ण असावा
२.टेक्निशिअन अप्रेंटिससाठी पात्र उमेदवार डिप्लोमा [ईसीई, ईईई, सीएसई, मेकॅनिकल, केमिकल शाखेतून] उतीर्ण असावा.
३. ट्रेड अप्रेंटिससाठी पात्र उमेदवार फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट,मेकॅनिक-डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स-मेकॅनिक,
इलेक्ट्रिशियन, लायब्ररी अस्टिस्टंच आणि(संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट) शाखेतून आयटीआय उतीर्ण असावा.
