Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडी१२ वी पास, डिप्लोमा आणि BSC उमेदवारांना पनवेल महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!

१२ वी पास, डिप्लोमा आणि BSC उमेदवारांना पनवेल महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!

१२ वी पास, डिप्लोमा आणि BSC उमेदवारांना पनवेल महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!

पनवेल महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पालिकेने स्टाफ नर्स (महिला, पुरुष), आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि LHV पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पनवेल महानगरपालिका भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

पदाचे नाव – स्टाफ नर्स (महिला, पुरुष), आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि LHV.

शैक्षणिक पात्रता –

  • स्टाफ नर्स : B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
  • आरोग्य सेविका : ANM + MNC रेजिस्ट्रेशन.
  • LHV : B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १२ वी पास + डिप्लोमा + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

वयोमर्यादा – २१ ते ६५ वर्षे.

अधिकृत बेवसाईट – https://www.panvelcorporation.com/

अर्ज फी – खुला प्रवर्ग – १५० रुपये.

  • मागासवर्गीय – १०० रुपये.

नोकरी ठिकाण – पनवेल.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरवात तारीख – २० ऑक्टोबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – ४१०२०६

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments