Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडी१०वीसह ITIचे प्रमाणपत्र असेल तर सीमा सुरक्षा दल मिळू शकते

१०वीसह ITIचे प्रमाणपत्र असेल तर सीमा सुरक्षा दल मिळू शकते

सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी बीएसएफने हेड कॉन्स्टेबल पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार जे या पदावर अर्ज करु इच्छितात ते बीएसएफ च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ला भेट देऊन अर्ज करु शकतात या भरतीसाठी एकूण २४७ पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये २१७ हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर साठी आहेत तर बाकी ३० हेड कॉन्स्टेबल रेडिओ मॅकेनिक्ससाठी आहे. या पदांवर साठी अर्ज करण्यासाठी आज म्हणजेच १२ मे २०२३ ही शेवटची तारीख आहे. या पदांसाठी कोणतेही उमेदवार अर्ज करत असतील, त्यांचे वय १२ मे २०२३ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. यासोबतच, सरकारी आदेशानुसार,  श्रेणी आणि इतर विशेष श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वयात सवलत मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments