Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडी१० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

१० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

१० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. या कंपनीत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाली आहे. कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने अप्रेंटिस पदाच्या एकूण ५३ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी महावितरण कंपनी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments